पोट साफ होण्यासाठी 3 सोपे उपाय, दिवस छान जाईल

पोट साफ न होण्याची असतात अनेक कारणं.

पोट साफ होताना सहन करावा लागत असेल त्रास, तर हे आहे असामान्य.

काही घरगुती उपायांनी ही समस्या होऊ शकते दूर.

सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे पाणी. भरपूर पाणी प्यायल्याने पोटातले अनावश्यक घटक सहजपणे बाहेर पडतात. 

पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहतं आणि अन्नपचन व्यवस्थित होतं.

पचन चांगलं होण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खावे. 

सफरचंद, स्ट्रॉबेरी, गाजराचा समावेश आपण करू शकता आहारात. 

सकाळी मध आणि लिंबाचं पाणी प्यावं. 

यामुळे शरीर स्वच्छ होतं, टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात.