शिवलिंगावर कधीही अर्पण करायच्या नसतात या 6 गोष्टी, होईल अनर्थ

शंकराच्या मंदिरात शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

ज्योतिष तज्ज्ञांकडून जाणून घेऊया शिवलिंगाला कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत.

त्यांच्या मते, केतकीचे फूल कधीही भगवान शंकराला अर्पण करू नये.

चुकूनही शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नयेत.

पौराणिक कथेनुसार, तुळशीच्या पतीचा भगवान शंकराने वध केला होता.

याशिवाय भगवान शंकराच्या पूजेमध्ये शंख वापरला जात नाही.

कारण शंखचूड नावाच्या राक्षसाचा भगवान शंकराने वध केला होता.

शिवलिंगावर तांदूळ अर्पण करताना अर्धे तुटलेले तांदूळ वापरू नयेत.

शिवलिंगावर नारळपाणी देखील अर्पण करू नये.

भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगावर सिंदूर अर्पण करू नये.