यंदाचा Valentine's Day 'या' 3 राशींसाठीच!

व्हॅलेंटाईन डेला आहे वसंत पंचमी. त्यादिवशी केलं जाईल सरस्वती पूजन.

वसंत पंचमीला उजळेल 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब.

असं म्हणतात की, याच दिवशी प्रकट झाली होती देवी सरस्वती.

यंदाची वसंत पंचमी आहे अत्यंत खास.

ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी गुरूची दृष्टी असेल अत्यंत पवित्र.

तूळ आणि मेषसाठी गुरूचं स्थान आहे शुभ.

मीन राशीचा स्वामी ग्रह आहे गुरू. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना होईल फायदा.

म्हणजेच तूळ, मेष आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी यंदाचा व्हॅलेंटाईन डे ठरेल Lucky!