एक आजार अन् बनला जगातील सर्वात उंच माणूस!

जगातील सर्वात उंच व्यक्तीविषयी तुम्हाला माहितीय का? 

या उंच व्यक्तीचं नाव सुलतान कोसेन आहे. याचं वय 41 वर्ष आहे.

सुलतान कोसेनची उंची 8 फूट 3 इंच आहे. म्हणजेच 251 सेंटीमीटर आहे. 

जगातील सर्वात उंच व्यक्ती म्हणून सुलतानचं गिनीज बुकमध्ये नाव आहे. 

सुलतान एवढा उंच आहे की, रस्त्यावरुन जाताना घरांच्या खिडक्याही बंद करता येतील. 

मात्र जास्त उंचीमुळे सुलतानलाही खूप अडचणींचा सामना करावा लागतो. 

साध्या दरवाजातून त्याला कोणाच्याही घरी जाता येत नाही. 

विमान प्रवासासाठी त्यांना फस्ट क्लासचं तिकीट घ्यावं लागतं. 

त्यांच्या वाढत्या उंचीचं कारण म्हणजे मेंदुच्या पिट्युटरी ग्रंथीमधील लहान गाठ.

worlds tallest man, sultan koshen, guinness world record, weird, world record, amazing news meet worlds tallest man sultan koshen