शनी अस्तामुळे या राशींचा सुवर्णकाळ, मनोकामना होतील पूर्ण

सोमवारपासून फेब्रुवारी महिन्याचा नवा आठवडा सुरू झाला आहे.

या आठवड्यातही अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे.

याशिवाय शनिदेवाच्या अस्ताचाही राशींवर परिणाम होईल.

या आठवड्यात अनेक राशींचे प्रेमजीवन बहरेल.

मिथुन : या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात.

कर्क : या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा गेल्या आठवड्यापेक्षा अधिक शुभ असणार आहे.

सिंह: या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. करिअर आणि व्यवसायातही प्रगती होईल.

कन्या : या राशीच्या लोकांसाठी आठवडा शुभ असणार आहे. नशिबाने साथ दिल्याने प्रत्येक काम पूर्ण होईल.

मकर : या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल.