या प्राण्याला अंधारात दिसत, आहे नाईट व्हिजन चष्मा!
पृथ्वीवर अनेक निरनिराळे प्राणी आहेत प्रत्येकाची वेगळी वैशिष्ट्य आहेत.
असा एक प्राणी आहे ज्याला अंधारात दिसतं. त्याला नाईट व्हिजन चष्मा आहे.
More
Stories
महिलेनं Zomato वरुन मागवलं जेवण; आतमध्ये निघाली किळवाणी गोष्ट; पाहून येईल उलटी
नाकात बोट घातलं मग बनवला पिझ्झाचा बेस, Domino's च्या कर्मचाऱ्याचं गलिच्छ कृत्य!
अगदी गडद अंधारातही ते पाहू शकतात.
टार्सियर नावाचा हा प्राणी त्याच्या मोठ्या डोळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
या प्राण्याचे डोळे इतके मोठे आहेत की त्याचा आकार मेंदूएवढा असेल.
टार्सियर त्यांचे डोळे माणसांप्रमाणे फिरवू शकत नाहीत.
टार्सियरच्या डोळ्यांची रचना अशी आहे की, त्यांना सगळं एकाच रंगाचं दिसतं.
ते लाईटच्या प्रत्येक शेवटचा फोटॉन गोळा करतात.
त्यामुळे रात्रीच्या वेळीही ते लहान मोठी गोष्ट सहज पाहू शकतात.