कॅन्सरमुळं गेलं काम; भावुक झाली अभिनेत्री

 मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोही कॅन्सरशी झुंज देत आहे.

Instagram

dolly_sohi

ही अभिनेत्री गेल्या अनेक काळापासून गर्भाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे.

Instagram

dolly_sohi

पण या काळातही अभिनेत्री काम करत राहिली, तिनं शूटिंग करणं थांबवलं नव्हतं.

Instagram

dolly_sohi

ही अभिनेत्री चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Instagram

dolly_sohi

कॅन्सरने तिचं रूप बदललं असलं तरी तिच्या आत्मविश्वासात काडीमात्रही फरक पडलेला नाही.

Instagram

dolly_sohi

ही अभिनेत्री आजही गंभीर रोगाशी झुंज देत आहे.

dolly_sohi

Instagram

अभिनेत्रीला काम करणं असह्य झालं आहे. या गंभीर आजारामुळे अभिनेत्रीला आता शूटिंगही सोडावी लागली आहे.

dolly_sohi

Instagram

अभिनेत्री डॉली सोहीने चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

dolly_sohi

Instagram

ही बातमी चाहत्यांना कळताच चाहते चिंतेत पडले असून ही अभिनेत्री लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

dolly_sohi

Instagram