Tooltip

सूर्य-शनी-बुध एकत्र आल्यानं राजयोग! कोणाचं चमकणार भाग्य?

Tooltip

20 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

Tooltip

सूर्य आणि बुध मिळून बुधादित्य राजयोग निर्माण करत आहेत.

Tooltip

सोबतच शनि आणि बुध यांचा संयोग होणार आहे.

Tooltip

बुध त्याच्या अस्त अवस्थेत कुंभ राशीत प्रवेश करेल.

Tooltip

कुंभ राशीमध्ये सूर्य आणि शनि आधीच उपस्थित आहेत.

Tooltip

बुधाची ग्रह स्थिती 5 राशींना भरपूर लाभ देणार आहे.

Tooltip

या राशीच्या लोकांना शिक्षण, करिअर आणि कौटुंबिक बाबतीत यश मिळेल.

Tooltip

पुढील 5 राशीच्या लोकांना या स्थितीमुळे धनलाभ संभवतो.

Tooltip

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, धनु