1 लिटर इंधनात विमान किती मायलेज देतं?

विमानाला उडण्यासाठी सहाजिकच इंधनाची गरज पडते.

या इंधनाला जेट इंधन किंवा AVGAS म्हणतात, जे पेट्रोल डिजेलपेक्षा वेगळं आहे.

पण तुम्ही कधी विचार केलाय की विमान १ लिटर इंधनामध्ये किती लांब जातं किंवा किती मायलेज देतं

1 तासात विमान 2400 लिटर इंधन वापरतं.

तसेच एका तासात विमान 900 किमी प्रवास करतो.

याचाच अर्थ त्याला 1 किमी अंतरासाठी 2.6 लीटर इंधन लागतं.

दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर १ लिटरमध्ये 384 मीटर अंतर विमान निश्चित करतं

पण ही संख्या विमानाच्या आकारानुसार वेगवेगळी असू शकते.