उकडलेलं रताळ खाण्याचे 8 फायदे

उकडलेलं रताळ हे अँटी ऑक्सिडंट्सने भरपूर असत, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

रताळ्यात व्हिटॅमिन ए आढळत ज्यामुळे डोळ्याची नजर चांगली होते आणि नंबर कमी होतो.

रताळ हे फायबरयुक्त आहे, तेव्हा याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

रताळ्यामध्ये कॅन्सर विरोधी गुण असतात. जे कॅन्सर सेल्स वाढण्यापासून रोखतात.

रताळ्याचे सेवन केल्याने शरीरात रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली राहते.

रताळ बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत करतं.

रताळ्यात फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

रताळ्यात कॅल्शियम असते त्यामुळे हाड मजबूत राहण्यास मदत होते.