Rupay क्रेडिट कार्ड UPI शी करा लिंक, होतील फायदेच फायदे

UPI पेमेंटने रोजची छोटी-मोठी देवाण घेवाण सोपी केली आहे.

Rupay क्रेडिट कार्ड UPI शी करा लिंक, होतील फायदेच फायदे

पहिले क्रेडिट कार्ड यूझर्स यूपीआय पेमेंट करु शकत नव्हते.

Rupay क्रेडिट कार्ड UPI शी करा लिंक, होतील फायदेच फायदे

आता तुम्ही Rupay क्रेडिट कार्डने UPI पेमेंट करु शकता.

Rupay क्रेडिट कार्ड UPI शी करा लिंक, होतील फायदेच फायदे

Rupay क्रेडिट कार्डला UPI ने लिंक करण्याचे अनेक फायदे आहेत.

Rupay क्रेडिट कार्ड UPI शी करा लिंक, होतील फायदेच फायदे

यूझर सिंगल प्लॅटफॉर्मवर जवळपास प्रत्येक ट्रांझेक्शन करु शकता.

Rupay क्रेडिट कार्ड UPI शी करा लिंक, होतील फायदेच फायदे

Rupay क्रेडिट कार्ड फंडचा वापर करुन तत्काळ पेमेंट करु शकता.

Rupay क्रेडिट कार्ड UPI शी करा लिंक, होतील फायदेच फायदे

यामुळे UPI पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट आणि कॅशबॅकही मिळते.

Rupay क्रेडिट कार्ड UPI शी करा लिंक, होतील फायदेच फायदे

यामुळे फायनेंसला ट्रॅक करणे आणि मॅनेज करणे सोपे होते.

Rupay क्रेडिट कार्ड UPI शी करा लिंक, होतील फायदेच फायदे

या सुविधेच्या माध्यमातून ऑनलाइन शॉपिंगमध्येही सहजता येते.