जुळ्या मुलांची आई; रुबिना दिलैकचा बिकिनीत जलवा

डिलिव्हरीनंतर दोन महिन्यातच अभिनेत्री रुबिना दिलैक कमालीची फिट दिसतेय. 

हिंदी बिग बॉस विजेती रुबीनाने नोव्हेंबर महिन्यात जुळ्या मुलांना जन्म दिला.

दोन मुलांच्या जन्मानंतर रुबिनानं स्वत:कडे प्रामुख्यानं लक्ष दिलंय.

रुबिनानं शेअर केलेले बोल्ड फोटो व्हायरल होत आहे. 

प्रेग्नंसीनंतरच्या तिच्या फिटनेसचं सगळेच कौतुक करत आहेत. 

रुबिनाचं सगळे संतूर मॉम म्हणत कौतुक करत आहेत.

डिलिव्हरीनंतर रुबिना बिनधास्त स्विमिंग देखील करताना दिसतेय.

रुबिना आणि तिचा नवरा सध्या नवीन पालकत्व एन्जॉय करत आहेत. 

रुबिनाच्या आयुष्यातील हा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे.