फेक GST बिल कसं ओळखावं? सोप्या भाषेत घ्या समजून

गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स(GST)लागू होऊन 6 वर्ष पूर्ण झालेय.

मात्र आजही देशात फेक GST बिलचा वापर केला जातोय.

यामुळे देशालाच नाही, तर ग्राहकांना इनपुड क्रेडिट घेण्यातही अडचण येऊ शकते.

अशा वेळी प्रत्येकाला फेक GST बिल ओळखणं गरजेचं आहे.

सर्वात आधी तुम्हाला GST बिलचा फॉर्मेट चेक करायला हवा.

15 डिजिटच्या GST नंबरवर सुरुवातीच्या दोन डिजिटमध्ये स्टेट कोड असतो.

बाकीच्या 10 डिजिटमध्ये दुकानदारचा पॅन नंबर आणि 13 वा पॅन धारकचा युनिट क्रमांक असतो.

यानंतर 14 वा अंक 'Z' अक्षर आणि 15 वा अंक 'चेकसम डिजिट' असतो.

हा फॉर्मेट योग्य असेल तर तुम्ही जीएसटीच्या वेबसाइटवर जाऊन बिल चेक करु शकता.