कणिक फ्रीजमध्ये ठेवताय? मग जाणून घ्या योग्य पद्धत.. 

बरेच लोक कणिक मळल्यानंतर ते जास्त झाल्यास फ्रिजमध्ये ठेवतात. 

पण फ्रीजमध्येही कणिक अनेकदा लवकर खराब होते.

काही सोप्या टिप्स फॉलो करून कणिक ठेवण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या.

फ्रीजमध्ये कणिक ठेवायची असल्यास ती एअर टाईट डब्यात बंद करून ठेवा.

कणिक ॲल्युमिनियम फॉइलमध्ये चांगले पॅक करून ठेवता येते.

कणिक मळताना कोमट पाणी वापरा.

यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यावर त्याला बुरशी लागणार नाही.

कणकेमध्ये थोडे मीठ देखील घालू शकता.

पीठ फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी त्यावर तेलही लावावे.