पेरू खाण्याची योग्य वेळ कोणती 

पेरूला भाजून सुद्धा खाल्ले जाऊ शकते.

यामुळे त्वचेवर वाढता वयाचा परिणाम कमी होऊ लागतो. 

पेरू हे नाश्ता आणि दुपारी जेवणाच्या मध्ये खाऊ शकतात.

संध्याकाळनंतर पेरू खाऊ नये.

पेरूमध्ये फायबर असते. यामुळे पाचनतंत्रावर अल्काइन प्रभाव टाकतो.

व्हिटामिन सी आणि व्हिटामिन के या फळात खूप जास्त आढळते.

यामुळे भूक वाढते, असे हे फळ आहे.

पेरूचा रस फुफ्फुसांमध्ये श्लेष्मा तयार होण्यास प्रतिबंध करतो.

तसेच डेंग्यू, तापाला प्रतिबंधित करण्यासाठी उपयोगी आहे.