व्यायामाची योग्य वेळ सकाळी आहे, असं म्हटलं जातं.
वेगवेगळ्या वेळी व्यायाम करणाऱ्या लोकांचं आयुष्य वेगवेगळं असतं.
जे लोक दुपारी व्यायाम करतात ते सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त काळ जगू शकतात.
दुपारी थोडा किंवा जास्त व्यायाम करणं चांगलं आहे. काहीच न करण्यापेक्षा हे अधिक फायदेशीर आहे.
सकाळी संध्याकाळी व्यायाम करण्यांच्या जीवाला अधिक धोका असतो.
मध्यम किंवा तीव्र शरीराचे व्यायाम करताना याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
सर्व कारणांमुळे असलेला मृत्यूचा धोका यामुळे कमी करु शकतो.
व्यायाम किंवा शारीरिक हालचाली दैनंदिन आयुष्याचा भाग बनवणं महत्त्वाचा आहे.
व्यायाम दीर्घकाळ सुरु ठेवणं महत्त्वाचं आहे मग कोणतीही वेळ असो.