Tilted Brush Stroke

मृत्युलाही चकवा देण्याची शक्ती! गरुड पुराणातील संजीवनी मंत्र

Tilted Brush Stroke

गरुड पुराणात जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व गोष्टींचे तपशीलवार वर्णन केले आहे.

Tilted Brush Stroke

गरुड पुराणात विशेष संजीवनी मंत्राचा उल्लेख आहे.

Tilted Brush Stroke

असे सांगितले जाते की, या मंत्राने मृत व्यक्तीही जिवंत होऊ शकते.

Tilted Brush Stroke

गुरु शुक्राचार्यांना याविषयी ज्ञान होते असे, म्हणतात.

Tilted Brush Stroke

या ज्ञानाने त्यांनी अनेक मेलेल्या राक्षसांनाही जिवंत केलं होतं.

Tilted Brush Stroke

या मंत्राने शुक्राचार्य युद्धात जखमी झालेल्या सैनिकांनाही बरे करायचे.

Tilted Brush Stroke

कलियुगात ज्याचा मृत्यू जवळ आला आहे त्याच्यासाठी हा मंत्र वापरता येतो.

Tilted Brush Stroke

हा मंत्रोच्चार ज्योतिषी आणि पंडित यांच्याकडूनच करून घ्यावा, असे सांगितले जाते.

Tilted Brush Stroke

मंत्रसिद्धीनंतर दशांश हवन आणि ब्राह्मणांना भोजन द्यावे लागते.