हे ड्राय फ्रूट काजू-बदामाचाही बाप! फायदे वाचून थक्क व्हाल 

तुम्ही काजू, बदाम खूप खाल्ले असतील. पण हे ड्रायफ्रूट तुम्ही कधी खाल्ले आहे का?

टायगर नट असे या ड्रायफ्रुटचे नाव आहे.

टायगर नट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.

यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

या नट्समुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

टायगर नट्समध्ये चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते.

टायगर नट्स हाडे मजबूत करते.

टायगर नट्स त्वचेसाठीही फायदेशीर आहे.