किडनी खराब होण्याची लक्षणे आताच जाणून घ्या

चुकीच्या खानपानामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

त्यामुळे किडनीशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत आहे. 

डॉ. अरविंद चरण मंगल यांनी याबाबत माहिती दिली. 

किडनी खराब होण्याची अनेक लक्षणे आहेत.

यामध्ये पायाला सूज, कमजोरी, खाज सुटणे, भूक न लागणे आदी आहे.

जर कुणाला या समस्या रोज होत असतील, तर डॉक्टरांना दाखवावे.

किडनीला आरोग्यदायी ठेवण्यासाठी आरोग्यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

व्यसन असेल तर ते व्यसनसुद्धा सोडणे महत्त्वाचे आहे.

दररोज अर्धा तासाचा व्यायाम शरीरासाठी फायदेशीर आहे.