'गगनयान' अंतराळवीर प्रशांत नायरची पत्नी लीना आहे तरी कोण?

मल्याळम अभिनेत्री लीनाने कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांच्याशी लग्ना झाल्याची नुकतीच घोषणा केली.

गगनयान मोहिमेची तयारी करणाऱ्या चार अंतराळवीरांमध्ये ग्रुप कॅप्टन नायर हे देखील आहेत. 

 दोघांनी 17 जानेवारीला लग्न केलं. नुकतीच अभिनेत्रीनं सोशल मीडियावर लग्नाची माहिती दिली.  

 गोपनीयतेसाठी त्यांनी त्यांचं लग्न खाजगी ठेवलं होतं, असं लीनानं सांगितलं.  

नीला ही मल्याळम इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं आतापर्यंत 100 हून अधिक सिनेमात काम केलं आहे. 

'कूट्टू', 'दे इंगोट्टू नोक्किये', 'बिग बी' आणि 'स्नेहम' सारख्या सिनेमात काम केलंय.

लीनाने अक्षय कुमार आणि निम्रत कौर यांच्या एअरलिफ्ट सिनेमात काम केलं आहे. 

ट्रॅफिक यासिनेमासाठी लीनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.  

लीनाचं याआधी एका स्क्रिप्ट रायटरशी लग्न झालं होतं. 2013मध्ये ते वेगळे झाले.