नागाला मारल्याचा बदला नागीन घेते? ही दंतकथा की सत्य

नागाला मारल्याचा बदला नागीन घेते, असं आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल

सापांना मानवाप्रमाणे कोणत्याही प्रकारचे सामाजिक बंधन नसते.

तसेच साप (नाग/नागीण) हल्लेखोराला ओळखू शकत नाहीत.

कोणाला लक्षात ठेवण्याइतकी सापांची बुद्धी किंवा स्मरणशक्ती तीक्ष्ण नसते.

सापांविषयी अशा प्रकारचा भ्रम पसरवण्यात चित्रपटांचा मोठा वाटा आहे.

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध व्हिक्टोरिया म्युझियममध्ये सापांच्या प्रजातींची संख्या सर्वाधिक आहे.

त्यांच्या अभ्यासाच्या आधारेच ही माहिती येथे देण्यात आली आहे.

असाही एक समज आहे की साप नेहमी जोडीने फिरतात.

पण, दोन साप एकाच ठिकाणी प्रेम आणि संभोगाच्या वेळीच असतात.