कोणत्या डाळीमध्ये असते सर्वात जास्त प्रोटीन

सोयाबीनच्या डाळीत सर्वात जास्त प्रोटीन असते.

100 ग्रॅम सोयाबीनच्या डाळीत 36-38 ग्रॅम प्रोटीन असते.

याव्यतिरिक्त मूग, उडीद, हरबरा डाळ मध्येही मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते.

सोयाबीन - 100 ग्रॅममध्ये 36-38 ग्रॅम प्रोटीन.

उडीद डाळ - 100 ग्रॅम उडीद डाळीच्या भाजीत जवळपास 25.71 ग्रॅम प्रोटीन असते.

मूग डाळ - 100 ग्रॅममध्ये जवळपास 24 ग्रॅम प्रोटीन असते.

मसूर डाळ - 100 ग्रॅम मसूर डाळीच्या भाजीत जवळपास 9 ग्रॅम प्रोटीन असते.

हरबरा डाळीत प्रोटीन आणि फायबर अधिक प्रमाणात असते.