Shanidev: शनिवारी शनिदेवाची पूजा कशी करावी

शनिदेव हे कर्मानुसार फळ आणि न्याय देणारे देवता मानले जातात.

हिंदू धर्मात शनिवार हा शनिदेवाला समर्पित मानला जातो

या दिवशी शनिदेवाची विधीपूर्वक पूजा केल्यास शनीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

त्यामुळे संकटेही दूर होतात आणि नशिबाचे तारे चमकतात.

शनिवारी सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करावी.

शनिदेवाला जल अर्पण करण्यासोबत तेलाचा दिवाही लावावा.

पिंपळाच्या झाडाखाली शनिदेव वास करतात असे मानले जाते.

पूजा करताना कधीही शनिदेवाच्या डोळ्यात पाहू नये.

शनिदेवाच्या डोळ्यात पाहण्याचे धाडस करू नये, शनीची वक्रदृष्टी तुमच्यावर पडू शकते.