मासिक पाळीच्या त्रासाला दूर करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

मासिक पाळीच्या कालावधीत महिलांना त्रास होतो.

हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही चहा प्या.

चहा प्यायल्याने त्रास दूर होईल, त्यासोबतच मूड स्विंग यामध्येही मदत होईल.

पोटात त्रास होत असेल तर आराम करावा.

मासिक पाळीच्या दिवसात कमी मीठ खावे.

जेवणात फायबर आणि प्रोटीनच्या माध्यमातून भरपूर डाएट घ्या.

हिरव्या पालेभाज्या, फळे, सलादही आहारात घ्यावे.

स्मोकिंग करू नये.

या दरम्यान, दूध, दही, पनीरचा आपल्या डाएटमध्ये समावेश करावा.