ब्लू टी प्यायल्याने शरीराला मिळतात 5 फायदे 

Arrow

दुधापासून तयार केलेल्या चहाच्या तुलनेत हर्बल टी ही आरोग्यासाठी चांगली ठरते. 

अपराजिताच्या फुलांपासून बनवलेल्या ब्लू टीच्या सेवनाने अनेक फायदे मिळतात.

हेल्थलाइनच्या सांगण्यानुसार ब्लू टी डायबेटिज आणि कॅन्सरपासून संरक्षण करते.

ब्लू टी ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते.

अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेली ब्लू टी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करते.

चहामध्ये असलेले अँथोसायनिनमुळे ब्लू टी ला निळा रंग येतो.

ब्लू टीच्या सेवनाने मेंदूचे आरोग्य आणि स्मरणशक्ती वाढते.

ब्ल्यू टी अल्झायमरवर मात करण्यास मदत करू शकते.

चहामध्ये कॅफीन नसल्यामुळे आरोग्याला कोणतीही हानी पोहोचत नाही.