फुप्फुस खराब झाल्यास शरिरात दिसतात 8 लक्षणं

Yellow Star
Yellow Star

हवेतील ऑक्सिजन रक्तापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात फुप्फुसं.

Yellow Star

शिवाय शरिरात तयार होणारं कार्बन डायऑक्साइड फेकतात बाहेर.

Yellow Star
Yellow Star

याव्यतिरिक्तही फुप्फुसं शरिरात बजावतात महत्त्वपूर्ण भूमिका. त्यामुळे ते सुदृढ असणं आहे आवश्यक. 

Yellow Star
Yellow Star

फुप्फुसं खराब होण्यापूर्वी शरिरात जाणवतात काही लक्षणं.

Yellow Star
Yellow Star

खोकल्यातून येतं रक्त.

Yellow Star
Yellow Star

श्वास घ्यायला होतो त्रास.

Yellow Star
Yellow Star

छातीत दुखतं, हाडं दुखतात. 

Yellow Star
Yellow Star

घसा दुखतो, जीव घाबराघुबरा होतो. 

Yellow Star

जरा काम केल्यावर थकल्यासारखं वाटतं. 

Yellow Star

उलटी, मळमळ होते.