एक ग्लास उसाचा रस 'या' आजारांपासून ठेवतो दूर
उसाचा रस हे आरोग्यदायी पेय मानले जाते. उन्हाळ्यात तुमची तहान शमवण्यासाठी हा अतिशय चविष्ट असा रस आ
हे
उसाच्या रसामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि झिंक सारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
पोषक तत्वांनी युक्त असा हा उसाचा रस तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तेव्हा उसाच्या रसाचे फायदे.जाणून घेऊयात.
उसाचा रस शरीराला हायड्रेट ठेवतो आणि थकवा दूर करतो. या रसामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने भरपूर प्रमाणात
असतात
उसाच्या रसामध्ये फ्लेव्हॅनॉइड्स असतात जे स्तन ग्रंथींमध्ये धोकादायक पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात.
उसामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो
उसाच्या रसाचे सेवन डायबेटीजसाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु त्याचे सेवन प्रमाणातच करायला हवे.
अशक्तपणाचा त्रास असलेल्या लोकांसाठी उसाचा रस अधिक फायदेशीर आहे. त्यात भरपूर लोह असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
गरोदर महिलांसाठी उसाचा रस खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही आई होणार असाल तर तुमच्या आहारात याचा समावेश नक्की करू शकता
सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा उसाच्या रसाचा आहारात समावेश करताना डॉक्
टरांचा सल्ला नक्की घ्या.
आठवड्याभरात 2 किलो वजन कमी करायचंय? 7 दिवस नाश्त्यात 'हा' डायट प्लॅन फॉलो करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा