पैसे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी अमेरिकन जोडप्यानं एक उपाय शोधला आहे.
हे जोडपं छोट्या गावात राहतं आणि साधे जीवन जगतं.
वीज, पाणी यानंतर त्यांनी स्वयंपाकाचा गॅस बनवण्याचा मार्गही शोधला आहे.
जॉन आणि फिन नावाचं हे जोडपं स्वयंपाकासाठी बायोगॅस वापरतात.
यासाठी त्यांनी घरी होमबायोगॅस आणि डायजेस्टरचा वापर केला आहे.
आता ते घरातील सांडपाणी स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी वापरतात.
जेव्हा त्यांनी सोशल मीडियावर ही ट्रिक सांगितली सगळेच थक्क झाले.
काही लोकांनी त्यांच्या कल्पनेचे कौतुक केले तर काहींनी टीका.
यातून काहीच नुकसान नसून फायदाच आहे.