Master लिस्टच्या वापराने ट्रेनमध्ये प्रत्येकवेळी मिळेल कंफर्म तिकीट

सर्वात आधी IRCTCचं अ‍ॅप ओपन करुन आपला ID पासवर्ड टाकून लॉग इन करा.

मोबाईल स्क्रीनवर खाली Home नंतर MY ACCOUNT चा ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करा.

MY Master List वर क्लिक करा.

पहिले मास्टर लिस्ट केली नसेल तर No Record found दिसेल, OK वर क्लिक करा.

यानंतर Add Passenger वर क्लिक करा.

पॅसेंजरचे डिटेल्स भरा आणि Add Passenger वर क्लिक करा.

आता पॅसेंजरची डिटेल सेव्ह होईल आणि तुम्हाला दिसेलही.

तिकीट बुकिंगच्या वेळी 'My Passenger List'वर जाऊन थेट कनेक्ट करा.

नंतर पेमेंट ऑप्शनमध्ये एखादा पर्याय निवडून पेमेंट करा.