10 गोष्टी ज्या जपानी कल्चरकडून शिकल्याच पाहिजेत

वेळेवर येणे आणि इतरांच्या वेळेचा आदर करणं हे जपानी संस्कृतीत अत्यंत महत्वाचं आहे.

वक्तशीरपणा

उच्च-गुणवत्तेचे काम सुनिश्चित करून, लहान तपशीलांकडे लक्ष वेधण्यासाठी जपानी लोक ओळखले जातात.

काळजीपूर्न लक्ष द्या

टीममधील इतर लोकांना मदत करणे, तसेच त्यांच्या मदतीने काम जपानमध्ये आवर्जून केले जाते.

टीमवर्क

आगर करणे महत्वाचं, मग ती व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी असोत किंवा लहान. हा त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे.

आदर

जास्त तास असूनही, काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं.

वर्क लईफ बॅलेंस

सतत सुधारणेची संकल्पना ही एक सवय आहे ज्यामुळे नाविन्य तुमच्या कामात आणि आयुष्यात येत रहातं

सतत इम्प्रुवमेंट करणं

ग्राहकाला प्रथम स्थान देणं हे जपानी कार्यसंस्कृतीचे प्रमुख पैलू आहे.

कर्टमर म्हणजे देव

जपानी कंपन्या तातपुरत्या शाश्वत वाढीवर लक्ष केंद्रित न करतात लांबचा विचार करतात.

लांबचा विचार करणे

जपानी कामगार आव्हानांच्या काळातही काम करणे आणि स्वत:ला त्या परिस्थितीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करतात.

लवचिकता

कोणत्याही  गॉस्टी युनिफॉर्म पद्धतीनं करणं, म्बणजे एकतेनं करण्यावर जपानी लोक विश्वास ठेवतात.

युनिफॉर्म