शरिरात किती हवं Vitamin D?

निरोगी राहण्यासाठी आहे अत्यंत आवश्यक Vitamin D.

वयानुसार व्हिटॅमिन्स आवश्यकता असते वेगवेगळी.

18 वर्षांनंतर किती हवं Vitamin D पाहूया.

हे प्रमाण आहे 50 नॅनोमोल्स ते 150 नॅनोमोल्स.

45 वर्षांनंतर किती हवं Vitamin D पाहूया.

45 नॅनोमोल्स ते 150 नॅनोमोल्स.

आता ते मोजायचं कसं? तर, कमतरतेची दिसतात काही लक्षणं. ती आहेत...

हाडं दुखणं, साधे दुखणं, जरा कुठे लागलं तर फ्रॅक्चर होणं.

केस प्रचंड गळणं.