Ekadashi: विजया एकादशीला या मंत्राचा जप करेल संकटांचा नाश 

सनातन धर्मात एकादशीचा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

माघ महिन्यात 06 मार्च रोजी विजया एकादशी साजरी केली जाणार आहे.

या दिवशी भगवान श्री हरी विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

राशीनुसार, भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप केल्यानं त्यांची लवकर कृपा मिळते

वृषभ राशीच्या लोकांनी ‘ऊँ श्री विराटपुरुषाय नम:’ या मंत्राचा जप करावा.

मिथुन राशीच्या लोकांनी ‘ऊँ श्री कमलापतये नम:’ या मंत्राचा जप करावा.

कन्या राशीच्या लोकांनी ‘ऊँ श्री द्वारकानाथाय नम:’ या मंत्राचा जप केल्यानं लाभ होईल.

तूळ राशीच्या लोकांनी ‘ऊँ श्री लोकनाथाय नम:’ या मंत्राचा जप केल्यानं लाभ मिळेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तीने ‘ऊँ श्री श्रीरघुनाथाय नम:’ या मंत्राचा जप करायला हवा.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही