तुम्ही Morning walk करताना 'या' चुका करत नाही ना?

फिट राहण्यासाठी मॉर्निंग वॉक आहे अत्यावश्यक.

काही लोक मॉर्निंग वॉकदरम्यान करतात काही चुका.

त्यामुळे या वॉकचा शरिराला काहीच होत नाही फायदा.

या चुका नेमक्या कोणत्या जाणून घेऊया.

मॉर्निंग वॉकसाठी परफेक्ट शूज घाला.

वॉक करताना बॉडी पॉश्चर व्यवस्थित ठेवा.

वॉक करताना जास्त लांब पावलं टाकू नये.

मॉर्निंग वॉक करण्याआधी वॉर्म अप करावा.

सोबत व्यायामातही बदल करावा.