या लोकांनी पपई अजिबात खाऊ नये

गर्भवती महिलांनी पपई अजिबात खाऊ नये.

पपईचा परिणाम खूप उष्ण असतो.

यामुळे गर्भवती महिलांना त्रास होऊ शकतो.

कावीळग्रस्त लोकांनीही पपई खाऊ नये.

काही लोक रक्ताला पातळ करण्याची औषधी घेतात.

त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पपई खायला हवी.

पपई ब्लड शुगर लेव्हल कमी करण्याचे काम करते.

हार्टची समस्या असल्यावर पपईचे खाऊ नये.

अशाप्रकारे या लोकांनी अजिबात खाऊ नये.