डिप्रेशन कशामुळे वाढतं, हे वाचा...

आजच्या काळात तणाव ही एक सामान्य बाब बनली आहे.

यामुळे तुम्हाला डिप्रेशन येऊ शकते.

डिप्रेशन होण्याची अनेक इतरही अन्य कारणे आहेत.

ही कारणे काय आहेत हे जाणून घेऊयात.

झोप कमी होणे.

नकारात्मक विचार करणे.

स्मोकिंग करणे.

चांगल्या प्रकारचे अन्न न खाणे.

स्वत:ला एकटे ठेवणे.

फोनवर जास्त वेळ घालवणे.