तेजश्री प्रधानचं आतापर्यंतचं सर्वात हॉट फोटोशूट!

Thick Brush Stroke

अभिनेत्री तेजश्री प्रधानचं नवं फोटोशूट तिनं शेअर केलं आहे

Thick Brush Stroke

तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

Thick Brush Stroke

मालिकेत नेहमीच साडीत दिसणाऱ्या तेजश्रीनं नुकतंच एक फोटोशुट केलं आहे.

Thick Brush Stroke

तेजश्रीचं हे आतापर्यंतचं सर्वात हॉट फोटोशूट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Thick Brush Stroke

शॉर्ट वन पिस, डोळ्याला गॉगर, हातात ब्लॅक पर्स अशा हटके अंदाजात तेजश्री दिसतेय.

Thick Brush Stroke

तेजश्रीच्या या हॉट फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

Thick Brush Stroke

वेस्टर्न लुकमध्येही तेजश्री कमाल दिसत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.