Thick Brush Stroke

जेवल्यानंतर गोड खाता? हे आजच थांबवा!

Thick Brush Stroke

अनेकजणांना जेवणानंतर गोड खाण्याची असते सवय.

Thick Brush Stroke

रात्रीच्या जेवणानंतर काहीजण आइस्क्रीम खायला घराबाहेर पडतात.

Thick Brush Stroke

काहीजण घरातलंच चॉकोलेट खातात.

Thick Brush Stroke

यामुळे जिभेला चव मिळते पण आरोग्याचे हाल होतात.

Thick Brush Stroke

हे पदार्थ प्रिजर्व शुगरपासून बनवलेले असतात.

Thick Brush Stroke

ही साखर किती तास आणि किती दिवस प्रिजर्व असेल काही सांगता येत नाही.

Thick Brush Stroke

त्यामुळे तुम्हीसुद्धा जेवल्यानंतर आइस्क्रीम किंवा चॉकोलेट खात असाल, तर हे आताच थांबवा.

Thick Brush Stroke

कारण याच सवयीमुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी अ‍ॅसिड लिव्हर डिसिज वाढतोय.

Thick Brush Stroke

अगदी लहान मुलांमध्येसुद्धा हा आजार दिसून येतो.