नाळ फेम अभिनेत्रीचा हॉट लुक!

अभिनेत्री दीप्ती देवी हिनं नाळ सिनेमात काम केलं.

ग्रीन साडीत दीप्तीचं सौंदर्य खुलून आलं आहे.

तिच्या हॉट फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

दीप्ती मोठ्या ब्रेकनंतर नाळ सिनेमात दिसली.

नाळ भाग 2मध्येही तिनं काम केलं.

घर बंदूक बिरयाणी या सिनेमात तिनं नागराज मंजुळेंबरोबर काम केलं.

मला सासू हवी या मालिकेतून दीप्तीनं अभिनयात पदार्पण केलं.

तिच्या पहिल्या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

मराठीनंतर दीप्तीनं काही हिंदी मालिका आणि सिनेमांतही काम केलं.