रुद्राक्ष घालण्याआधी या गोष्टी जाणून घ्या..
रुद्राक्ष माळेला खूप पवित्र मानले जाते.
अनेक जण जप करण्यासाठी या माळेचा वापर करतात.
याचा वापर करण्याआधी हिचा रुद्राभिषेक करुन शोधन केले जाते.
सोमवारच्या दिवशी रुद्राभिषेक करुन हिला सिद्ध केले जाते.
आणखी वाचा
onion farming : कांद्याची शेती करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा, मग होईल लाखो रुपयांचा फायदा
यानंतर भाविक या रुद्राक्ष माळेने जप करू शकतात.
याला धारण केल्यानंतर स्मशान आणि महिला प्रसुतीपासून वाचायला हवे.
चुकूनही ही चूक झाली तर माळेला शुद्ध करुन वापरावी.
ही माहिती ज्योतिषी पंडीत सत्यनारायण शर्मा यांनी दिली आहे.