Off-white Banner
Off-white Banner

'या' तारखांना जन्मणारे लोक असतात भाग्यवान आणि चतूर!

Off-white Banner
Off-white Banner

मूलांक ३ असणारे लोक असतात अत्यंत नशीबवान. 

Off-white Banner
Off-white Banner

३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक असतो ३.

Off-white Banner
Off-white Banner

हे लोक प्रचंड स्वाभिमानी असतात.

Off-white Banner
Off-white Banner

त्यांना कोणासमोरही झुकायला आवडत नाही.

Off-white Banner
Off-white Banner

ते कधीच कोणाचे उपकार घेत नाहीत. 

Off-white Banner
Off-white Banner

ते अभ्यासात हुशार असतात, त्याच्याच जोरावर उच्चशिक्षण मिळवतात.

Off-white Banner
Off-white Banner

सर्वच गोष्टींबाबत ते चतूर असतात.

Off-white Banner
Off-white Banner

साहित्य आणि विज्ञान क्षेत्राची त्यांना विशेष आवड असते