केशर खाण्याचे 7 भन्नाट फायदे!

केशरमध्ये असतात अनेक औषधी गुणधर्म. 

ते खाल्ल्याने शरिरातल्या अनेक समस्या होतात दूर. 

विशेषतः अंगदुखीवर मिळतो आराम.

केशरमुळे शरीर राहतं ऊर्जावान. 

स्मरणशक्ती भक्कम होण्यासाठीही मिळते मदत. 

शरिरावर असेल सूज, तर तीदेखील होते कमी. 

लो ब्लड प्रेशरमध्ये केशर ठरतं रामबाण. 

केशरमुळे अन्नपचन होतं सुरळीत. 

विशेष म्हणजे केशरमुळे व्यक्ती राहते तरुण.