कार्तिक आर्यननं खरेदी केली लग्झरी कार, किंमत माहितीये?

अभिनेता कार्तिक आर्यननं नवी कार खरेदी केली.

सोशल मीडियावर फोटो शेअर करत कार्तिकनं ही माहिती चाहत्यांना दिली आहे.

कार्तिक आर्यननं रेंज रोवर ही कार खरेदी केली आहे.

कार्तिकनं नवी कार घरी आणल्यानंतर त्याची पूजा केली. कारसमोर नारळ फोडला.

नवी कार घरी आणल्यानंतर कार्तिकनं त्याच्या लाडक्या कटोरीबरोबर फोटो काढले.

कार्तिकच्या गॅरेजमध्ये आधीपासून 3 महागड्या कार आहेत.

ज्यात लॅबोर्गिनी, मॅकलेरन आणि पोर्श सारख्या महागड्या कार आहेत.

कार्तिकच्या या कारची मार्केट वॅल्यू ही 4.94 कोटी ते 6 कोटींपर्यंत आहे.

कार्तिकनं नवी कार घेतल्यानं चाहत्यांकडून त्याचं अभिनंदन करण्यात आलं आहे.