उन्हाळ्यात 'ही' 4 पिकं घ्या, शेतात उगवेल सोनं

आता बहुतेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून भाजीपाला, फळझाडं, फूलझाडांची लागवड करू लागले आहेत.

या उत्पादनातून ते जगतात आनंदात.

उन्हाळ्यात कोणतं पीक घ्यावं, हा मोठा प्रश्न असतो शेतकऱ्यांसमोर.

मार्च महिना काकडीच्या उत्पादनासाठी मानला जातो उत्तम.

30 ते 35 दिवसांमध्ये मिळतं काकडीचं उत्पादन.

मार्चमध्ये आपण कारल्याची शेतीही करू शकता.

या ऋतूत टोमॅटोचं उत्पादनही मिळतं चांगलं.

उन्हाळ्यात हिरव्या भाज्यांना असते विशेष मागणी.

त्यामुळे भेंडीचं उत्पादन घेतलं तरी मिळेल चांगलं उत्पन्न.