घरात कोणाला असेल 'हा' त्रास, तर त्यांना चुकूनही देऊ नका बदाम!

बदाम शरिरासाठी असतात अत्यंत उपयोगी.

कच्चे, भिजवून, सोलून असे वेगवेगळ्या प्रकारे आपण खातो बदाम.

बदाम तेल आणि बदाम बटरसुद्धा असतं शरिरासाठी फायदेशीर.

त्यात कॅलरी, कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन असतं मोठ्या प्रमाणात.

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ईसुद्धा असतं भरपूर.

एवढे सगळे फायदे असताना अतिप्रमाणात बदाम खाणं ठरू शकतं घातक.

यामुळे पोटात प्रचंड गॅस होतो, जळजळतं, Acidity वाढते, बद्धकोष्ठताही होऊ शकते.

ब्लड प्रेशरचा त्रास वाढू शकतो.

बदामामुळे मायग्रेनचा त्रासही वाढतो.