Numerology : या तारखांना जन्मलेले लोक राजासारखं आयुष्य जगतात!

ज्यांचा मूलांक असतो 3,  ते असतात भाग्यवान.

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेल्या जन्मलेल्या लोकांचा मूलांक असतो 3.

हे लोक अत्यंत स्वाभिमानी असतात.

त्यांना कधीच कोणासमोर झुकायला आवडत नाही.

महत्त्वाचं म्हणजे ते कोणाचे उपकारच घेत नाहीत.

ते प्रचंड हुशार असतात, त्याच्याच जोरावर उच्चशिक्षण मिळवतात.

त्यांना साहित्य आणि विज्ञान विषयाची असते विशेष आवड.

...पण खरंतर ते सर्वच बाबतीत असतात चतूर.