पांढरे कपडे घालून रंगपंचमी का खेळतात?

पांढरा रंग म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक.

पांढरे कपडे घातल्याने सामाजिक समानता होते व्यक्त.

पांढऱ्या कपड्यांवर होळीचे रंग दिसतात शोभून.

शिवाय पांढऱ्या कपड्यांमुळे उन्हाळ्यात शरीर राहतं थंड.

म्हणूनच रंगपंचमीला पांढरे कपडे घालण्याची आता जणू झालीये परंपरा.

पांढऱ्या रंगामुळे निर्माण होते एकात्मतेची भावना.

पांढरा रंग मानला जातो अत्यंत शुभ.

म्हणूनच रंगपंचमीला पांढरे कपडे घालणंही मानलं जातं शुभ.

स्वच्छ धुतल्यानंतर पांढऱ्या कपड्यांवरचे सर्व रंग निघून जातात सहज.

पांढरा रंग हलका असल्याने त्यातून होळीचा उत्साहसुद्धा होतो व्यक्त.