डायबिटीजच्या रुग्णांसाठी धोकादायक भाज्या!

आजकाल तरुणांनाही होतो डायबिटीजचा त्रास.

चुकीचा आहार आणि अवेळी जेवण यामुळे शरिरातली साखर वाढते झपाट्याने.

मग ती कंट्रोल करण्यात अख्खं आयुष्य जातं.

डायबिटीजच्या रुग्णांना सर्वाधिक काळजी घ्यावी लागते आहाराची.

खाण्याचा बाबतीत लहानशा हलगर्जीपणामुळेही वाढू शकते साखर.

डायबिटीजच्या रुग्णांसाठी काही भाज्या असतात धोकादायक.

बटाट्यामुळे झपाट्याने वाढते साखर.

काही भाज्यांचा रसही ठरतो घातक.

डायबिटीजमध्ये मका खाऊ नये.

आपण रताळंसुद्धा खाऊ नये.