निक-प्रियांकाबरोबर रामाच्या दर्शनाला पोहोचली 'मालती मेरी'

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आयोद्धेला पोहोचली.

प्रियांकानं लेक आणि नवऱ्याबरोबर अयोद्धेतील रामाचं दर्शन घेतलं.

प्रियांकानं फॅमिलीसह रामलल्लाचं दर्शन घेतलं.

यावेळी प्रियांकाच्या लेकीच्या लेकीची निरागसता पाहायला मिळाली.

निक जोनस आणि मालतीबरोबर प्रियांकानं रामाचे आशिर्वाद घेतले.

राम मंदिर उद्घाटनानंतर प्रियांका पहिल्यांदा दर्शनासाठी आली.

राम मंदिरातील मालतीचे क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.