Tilted Brush Stroke

तब्बल 100 वर्षांनी योग, होळी आणि चंद्रग्रहण एकत्र!

Tilted Brush Stroke

कित्येक वर्षांनी यंदा धूलिवंदनाच्या दिवशी आहे चंद्रग्रहण.

Tilted Brush Stroke

ग्रहणासोबत होळीवर येणार अशुभ योगांचं सावट.

Tilted Brush Stroke

सर्व 12 राशींवर होणार ग्रहणाचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम.

Tilted Brush Stroke

5 राशींच्या व्यक्तींनी यंदाची रंगपंचमी जरा जपून खेळावी.

Tilted Brush Stroke

या ग्रहणामुळे मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अडचणी वाढणार.

Tilted Brush Stroke

वृषभ राशीच्या व्यक्तींना नोकरीत दबाव सहन करावा लागणार.

Tilted Brush Stroke

कुंभ राशीच्या व्यक्तींना विविध समस्यांचा सामना करावा लागेल.

Tilted Brush Stroke

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहण योग अत्यंत अशुभ ठरेल.

Tilted Brush Stroke

मीन राशीच्या व्यक्तींना करियरमध्ये भरपूर अडचणी सोसाव्या लागतील.