IPL 2024: 'इथल्या' मैदानावर 2 मॅच, तिकीट दर एकदम कमी!

22 मार्चपासून सुरू होतेय IPL 2024.

त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा उत्साह  पोहोचलाय शिगेला.

तुम्ही लखनऊ सुपर जायंट्सचे फॅन असाल आणि त्यांचे सामने लखनऊमध्येच पाहायचे असतील तर...

तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.

पहिल्या 17 दिवसांच्या वेळापत्रकानुसार लखनऊमध्ये आहेत 2 सामने.

पहिला सामना आहे 30 मार्चला लखनऊ विरुद्ध पंजाब आणि दुसरा सामना आहे 7 एप्रिलला लखनऊ विरुद्ध गुजरात.

या दोन्ही सामन्यांची तिकीटं बुक माय शो अ‍ॅपवर उपलब्ध आहेत.

399 रुपयांपासून आपण हे तिकीट खरेदी करू शकता.